शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

coronavirus: मिरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेविकेस कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 6:41 PM

तारा घरत ह्या गोडदेव भागात राहणाऱ्या असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्या पालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविका तारा घरत यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या महापालिकेच्या रामदेव पार्क येथील कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्या ६ महिन्यांच्या नातवास देखील लागण झाली असून, त्या आधी त्यांचा मुलगा व दोन सुनांना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोविड केअर मध्ये दाखल केले होते . 

तारा घरत ह्या गोडदेव भागात राहणाऱ्या असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्या पालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या . त्यांचा अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचारी असलेला मुलगा व त्याची पत्नी तसेच त्यांची मोठी सून कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आधीच सदर ठिकाणी दाखल झाले होते . 

घरत यांचे सहकारी नगरसेवक असलेले हरिश्चंद्र आमगावकर यांचा कोरोना मुळे ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान जून मध्ये मृत्यू झाला होता . तर भाजपचे काशिमीरा येथील नगरसेवक कोरोना मुळे कांदिवलीच्या रुग्णालयात उपचार घेऊन परतले आहेत . मीरारोड येथील भाजपा नगरसेवक वोक्हार्ट रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत . परंतु नगरसेविका घरत यांनी मात्र स्वतः  कुटुंबियांसह खाजगी रुग्णालयात न जाता महापालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचार घेण्यास प्राधान्य दिले. आमदार गीता जैन यांच्या पाठोपाठ त्यांचे पती भरत जैन देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले असून दोघांना त्यांच्या बंगल्यातच अलगीकरण करून ठेवले आहे .

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर