शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५१९२ रुग्णांची वाढ; ४६ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 10:04 PM

ठाणे शहरात एक हजार १०८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख १३ हजार ८७७ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे पाच हजार १९२ रुग्णांची वाढ शनिवारी झाली असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांसह मृतांच्या संख्येत ही काही अंशी घट झाल्याचे आज उघड झाले आहे. जिल्ह्यात आता चार लाख ४६ हजार ३७६ रुग्णांसह सात हजार २३२ मृतांची आजपर्यंत  नोंद झाली आहे.  

ठाणे शहरात एक हजार १०८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख १३ हजार ८७७ झाली आहे. शहरात आज आठ मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ६०३ नोंदल्या गेली आहे. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ८९९ रुग्णांची आज वाढ झाली असून ११ मृत्यू झाले आहे. आतापर्यंत  एक लाख १५ हजार ५० रुग्ण बाधीत असून एक हजार ३७५  मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये १२६ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या १८ हजार १६२ झाली  असून ४०९ मृतांची संख्या आहे. भिवंडीला ६७ बाधीत आढळून आले असून दोन मृत्यू आहे. आता बाधीत नऊ हजार ६०५ असून मृतांची संख्या ३८९ आहे. मीरा भाईंदरमध्ये ५१८ रुग्ण आढळले असून न ऊ  मृत्यू आहे.या शहरात बाधितांची संख्या ४० हजार ९५५ असून मृतांची संख्या ९७४ नोंदली.

अंबरनाथला २११ ग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत १६  हजार  ८७१ असून मृत्यू ३३५१ आहेत. बदलापूरमध्ये १९४ रुग्णांची नों द झाल्यामुळे बाधीत १७ हजार ५५१ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १५७ आहे. ग्रामीणमध्ये ४८९ रुग्णांची वाढ झाली असून पाच मृत्यू झाले. आता बाधीत २५ हजार १६ आणि आतापर्यंत ६५९ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या