शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

coronavirus: ठाणे जिल्ह्यात ५२१ कोरोना रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 11:25 PM

Thane coronavirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रुग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

 ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रुग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या दोन लाख ३२ हजार ९२२ तर पाच हजार ७४४ इतकी मृतांची संख्या झाली आहे.ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १२९ बाधितांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ हजार ५८९ तसेच एक हजार २५२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. नवी मुंबईमध्ये ११६ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे या ठिकाणी ४९ हजार १२ रुग्णांची तर ९९८ मृतांची आतापर्यंत नोंद झाली. कल्याण-डोंबिवलीत नव्याने १२१ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ५४ हजार ८७४ बाधितांची तर एक हजार ६९ मृतांची नोंद झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये ४९ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाली. भिवंडी महापालिका क्षेत्रात तीन रुग्ण नव्याने बाधित झाले. तसेच उल्हासनगरमध्ये ३३ रुग्णांची तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली. अंबरनाथमध्येही १० रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाली. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण भागात २० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ३०८ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे