शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

CoronaVirus News: ठाणे रेल्वे तिकीट घरांसमोर लांबच लांब रांगा; सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:32 PM

आरोग्य कर्मचारी व सरकारी कर्मचाºयांसाठी लोकल सेवा सोमवारपासून सुरू

ठाणे : मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. सोमवारी ही सेवा सुरू झाल्याचे प्रवाशांना कळताच, मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या तिकीटघरासमोर तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावण्यात आल्या होत्या. मात्र, या वेळी प्रवाशांकडून रांग लावताना सोशल डिस्टन्सचे नियम पाळले नसल्याचे दिसून आले.आरोग्य कर्मचारी व सरकारी कर्मचाºयांसाठी लोकल सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी जास्त गर्दी नव्हती. मात्र मंगळवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थाकातील तिकीटघरासमोर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनी तिकिटासाठी रांग लावल्याचे दिसून आले. या वेळी रांगेत उभ्या असलेल्या कर्मचाºयांकडूनदेखील सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही. रेल्वे प्रशासनाकडूनही तिकीटघरांसमोर तशी व्यवस्था करण्यात आली नाही. मर्यादित तिकीटघरे उघडल्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी ताटकळत उभे राहावे लागत होते. याबाबत ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक मीना यांच्याशी संपर्क साधला असता, सोशल डिस्टन्सचे पालन करणे हे नागरिकांचे काम आहे. शासनाकडून वेळोवेळी याबाबत सूचना देण्यात येत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या