शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १९०९ नवीन कोरोनाबाधित, मृतांचा आकडा ७७४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 2:44 AM

नवी मुंबईत दिवसभरात १७० जण बरे झाले असून गुरूवारी दिवसभरात २७३ रूग्ण वाढले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरूवारी १,९०९ बाधितांसह ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२,३९८, तर मृतांची १,७७४ इतकी झाली.कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात सर्वाधिक ५२४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर, नऊ जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालिका क्षेत्रात ४१३ बाधितांसह १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत दिवसभरात १७० जण बरे झाले असून गुरूवारी दिवसभरात २७३ रूग्ण वाढले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे.मीरा-भार्इंदरमध्ये १२५ रुग्णांची नव्याने नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी-निजामपूर पालिकेत ६३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. उल्हासनगरमध्येही २०२ रुग्णांची नोंद झाली. अंबरनाथमध्येही नव्याने ४१ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. बदलापूरमध्ये ९० रुग्ण नव्याने दाखल झाले. ठाणे ग्रामीणमध्ये १७८ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.वसई-विरारमध्ये ३०१ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यूवसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुरुवारी दिवसभरात ३०१ नवीन रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या ९,०६१ झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ११७ रुग्णांनी या आजारावर मात केली असून एकूण ६११८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरात सध्या २७६४ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस