शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

CoronaVirus News : ३० पोलिसांना कोरोनाची लागण, एकाच दिवसात १४ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 1:17 AM

राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) नऊ जणांचा समावेश असून, पोलीस आयुक्तालयातील बाधित पोलिसांची संख्या ३८० इतकी झाली आहे.

ठाणे : पाच अधिकाऱ्यांसह ३० पोलिसांना ४८ तासांमध्ये कोरोनाची लागण झाली. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) नऊ जणांचा समावेश असून, पोलीस आयुक्तालयातील बाधित पोलिसांची संख्या ३८० इतकी झाली आहे.२० जून रोजी नारपोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाला बाधा झाली. भिवंडीत एसआरपीएफच्या एका हवालदारासह तीन पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. २१ जून रोजी चितळसर ठाण्याच्या उपनिरीक्षकासह दोघांना, तसेच डोंबिवलीचे जमादार, विठ्ठलवाडी आणि चितळसर येथील प्रत्येकी एका हवालदारालाही लागण झाली. मुख्यालय आणि राज्य राखीव दलाच्या एका पोलीस नाईकालाही बाधा झाली. नारपोली ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनाही रविवारी लागण झाली. २२ जून रोजी बदलापूर आणि मानपाडा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका अधिकाºयाला, मुख्यालयातील तिघा कर्मचाºयांना, कापूरबावडीतील एकाला आणि एसआरपीएफच्या पाच पोलिसांना कोरोनाची लागण झाली.