शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

VIDEO: कहाँ से आते है ये लोग? बंद शटर उघडताच लागली रांग; पोलिसांनी मारला डोक्यावर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 8:35 PM

- सदानंद नाईक  उल्हासनगर : शहरातील प्रसिद्ध गजानन मार्केटमधील एका शटर बंद दुकानात ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्याची खरेदी ...

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील प्रसिद्ध गजानन मार्केटमधील एका शटर बंद दुकानात ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्याची खरेदी करत असल्याचा प्रकार उघड झाला. महापालिका व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून दोन दुकाने सील केली. तसेच दंडात्मक कारवाई केल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

उल्हासनगरात नावालाच संचारबंदी असून शटर बंद करून दुकानात सर्रासपणे विक्री सुरू आहे. कॅम्प नं-२ मधील प्रसिद्ध जपानी व गजानन कपडे मार्केटसह शहरातील बहुतांश दुकानदार बाहेरून दुकानाचे शटरबंद करून दुकानात कोरोना नियमाचे उल्लंघन करून विक्री सुरू आहे. याबाबतची कल्पना पोलिसांसह महापालिका अधिकाऱ्यांना असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नगरसेवक राजेश टेकचंदानी यांच्या सतर्कतेमुळे पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दोन दुकानावर मंगळवारी सकाळी कारवाई केली. शगुन नावाच्या दुकानात तब्बल ८० पेक्षा जास्त नागरिक कपड्याची खरेदी करीत असल्याचे उघड झाले.

महापालिकेने गेल्या काही महिन्यात दुकानाचे बाहेरून शटरबंद करून आत मध्ये कपड्याची विक्री करणाऱ्या दुकानासह मास्क विना फिरणाऱ्या नागरिकवर कारवाई करून ३० लाखा पेक्षा जास्त दंड वसूल केल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच कारवाई सुरूच असल्याचे सांगितले. महापालिकेची कारवाई सुरू असलेतरी, शहरात शटरबंद दुकानात आतून सर्रासपणे विक्री सुरू असून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी व महापालिकेने कोरोना काळात तरी अश्या दुकानावर सक्त कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. तसेच महापालिका व पोलीस करवाईवर संशय व्यक्त होत आहे.. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या