शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

CoronaVirus News: कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढणार नाही, हे लिहून द्यावे- श्रीकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:42 AM

कोविड सेंटर उभारणे बंद करण्याच्या टीकेला प्रत्युत्तर

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असे मनसे आ. राजू पाटील यांनी लिहून द्यावे. मगच, कोविड सेंटर उभारणे बंद करू, अशा शब्दांत शिवसेना खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाटील यांनी मंगळवारी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. दोन्ही शहरांमधील रुग्ण कमी झाले असताना सत्ताधारी केवळ खाटा टाकून कोविड सेंटर उभे करण्याचे काम करीत असल्याची टीका पाटील यांनी केली होती.शिंदे म्हणाले की, महापालिकेने क्रीडासंकुल आणि पाटीदार भवन येथील कोविड सेंटरमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा दिल्या जात आहे. कोविड सेंटर उभारली जात नव्हती, तेव्हा याच आमदारांनी सुविधा मिळत नसल्याची ओरड केली होती. आता सुविधा उभारल्या गेल्या, तर रुग्णसंख्या कमी झाल्याने तेथे खाटा टाकण्याचे काम केले जात असल्याची टीका केली आहे. चांगले काम होत असल्यास त्याला चांगले बोलायची अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. पत्रीपूल आणि मोठागाव ठाकुर्ली-माणकोली या पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. लॉकडाऊन असतानाही कामाला गती दिली आहे. तरीही कोणी या पुलांच्या कामाला हेरिटेजचा दर्जा द्या, अशी टीका करीत असल्यास विरोधक असल्याने तसे बोलत आहे, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या