शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक, दिवसभरात सापडले हजारांहून रुग्ण; सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 8:56 PM

Coronavirus in Maharashtra : ठाणे जिल्ह्यातील विविध प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत होतेय मोठी वाढ

ठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार १६९ रुग्ण शनिवारी आढळले आहेत. (Coronavirus in Maharashtra) जिल्ह्यात आता दोन लाख ७५ हजार ४५२ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३३२ झाली आहे. (Outbreak of coronavirus infection in Thane district, thousands of patients found in a day; Six people died) 

ठाणे शहरात ३३८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६५ हजार २१६ झाली आहे. शहरात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४१२ झाली. कल्याण - डोंबिवलीत ४०९ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू आहेत. आता ६६ हजार ५५३ रुग्ण बाधीत असून एक हजार २११ मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये ३५ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १२ हजार १४१ झाली. तर, ३७३ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १४ बाधीतसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ९२० असून मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये ५७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ८५४ असून मृतांची संख्या ८०६ आहे.अंबरनाथमध्ये ३४  रुग्ण आढळला असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत नऊ हजार १२२ असून मृत्यू ३१६ आहेत. बदलापूरमध्ये ४३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार ४४९ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू  नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२३ आहे. ग्रामीणमध्ये ६४ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधीत १९ हजार ८६१ आणि आतापर्यंत ५९८ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे