शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्याला कोरोनाचा वाढता धोका; रुग्णसंख्या मुंबईपेक्षा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 9:18 PM

मुंबईच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या साडे अकरा हजारांहून अधिक

मुंबई: लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मात्र आता मुंबईत नव्हे तर ठाण्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात ११ हजार ५३० अधिक कोरोना रुग्ण आहेत. मुंबई शहर उपनगरात २२ हजार ९०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर ठाण्यात ३४ हजार ४३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.ठाण्यात बाधितांची संख्या ६५ हजार ३२४ असून २९ हजार ५४८ जण कोविडमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७६९ मृत्यू झाले आहेत. मुंबईत दिवसभरात ९५४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ७० मृत्यू झाले आहेत. शहर उपनगरातील कोरोना बाधितांची संख्या १ लाखांच्या टप्प्यांवर असून सध्या ९५ हजार १०० रुग्ण आहेत. तर बळींचा आकडा ५ हजार ४०५ वर पोहोचला आहे. शहर उपनगरात २८९ मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत. सध्या २२ हजार ७७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ६६ हजार ६३३ जण कोविडमुक्त झाले आहेत.मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्क्यांवर पोहोचला असून मागील आठवड्यात मुंबईतील कोविड वाढीचा दर १.३४ टक्के झाला आहे. शहर उपनगरात रुग्ण दुपटीचा दर ५२ दिवसांवर गेला आहे. आतापर्यंत शहर उपनगरात ४ लाख १ हजार ७४१ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ७० मृत्यूंमध्ये ५६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४९ पुरुष व २१ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ४४ जणांचे वय ६० हून अधिक होते. तर उर्वरित २४ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस