शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८२२ नवे रुग्ण सापडले; ५२ जणांना गमवावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 8:04 PM

CoronaVirus Thane Updates : उल्हासनगरला ५३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या २० हजार २५६ झाली. तर, ४६९ मृतांची नोंद आहे.

ठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ८२२ रुग्ण गुरुवारी आढळले असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १३ हजार ५४८ बाधितांची नोंद झाली असून मृतांची संख्या नऊ हजार 61 झाली आहे. ठाणे शहरात १५४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख २८ हजार ४३७ झाली. शहरात सात मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ८७७ नोंदवण्यात आली. कल्याण - डोंबिवलीत १९९ रुग्णांची वाढ झाली असून २३ मृत्यू झाले आहे. आता एक लाख ३२ हजार ४१९ रुग्ण बाधीत असून एक हजार ९२१ मृत्यूची नोंद झाली आहे. 

उल्हासनगरला ५३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या २० हजार २५६ झाली. तर, ४६९ मृतांची नोंद आहे. भिवंडीला ७ बाधीत असून मृत्यू नाही. आता बाधीत १० हजार ४२४ असून मृतांची संख्या ४३६ नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये १३९ रुग्ण आढळले असून चार मृत्यू झाले आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४८ हजार ६१३ असून मृतांची संख्या एक हजार २६१ झाली. 

अंबरनाथमध्ये २० रुग्ण आढळल्याने आता बाधीत १९ हजार २०४ असून दोन मृत्यू आहे. येथील मृत्यूची संख्या ४०५ झाली आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत २० हजार ४७६ झाली आहेत. या शहरात तीन मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या २५३ झाली आहे. ग्रामीणमध्ये ११५ रुग्णांची वाढ झाली असून सात मृत्यू झाले. आता बाधीत ३६ हजार ३३ तर आतापर्यंत ८६० मृत्यू झाले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे