शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०० नवे रुग्ण; ४६ रुग्णांचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 8:29 PM

CoronaVirus Thane Updates : ठाणे शहर परिसरात १८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २८ हजार २८३  झाली आहे.

ठाणे - ठाणे जिल्ह्यात बुधवारी ९०० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख १२ हजार ५६७ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ९ हजार ९ झाली आहे. ठाणे शहर परिसरात १८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २८ हजार २८३  झाली आहे. शहरात ५ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ८७० झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत २१४ रुग्णांची वाढ झाली असून २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

नवी मुंबईत ११५ रुग्णांची वाढ झाली असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ५६ रुग्ण सापडले असून २ मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत १९ बाधीत असून ०२ मृत्यूची नोंद आहे.  मीरा भाईंदरमध्ये १३८ रुग्ण आढळले असून ०३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये २९ रुग्ण आढळले आहेत. बदलापूरमध्ये २१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ०३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १२५ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ०१ जणाच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३५ हजार ७५९ झाली असून आतापर्यंत ८५३ मृत्यूंची नोंद आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे