शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus : कोरोनाच्या सामन्यासाठी ठामपाची तीन पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 1:45 AM

अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तीन वेगवेगळी पथके तयार केली असून दिलेल्या वेळेत ती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत असणार आहेत.

ठाणे  - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात महापालिका अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक केली असून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तीन वेगवेगळी पथके तयार केली असून दिलेल्या वेळेत ती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत असणार आहेत.यामध्ये अतिरिक्त आयुक्त (२) समीर उन्हाळे यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त संदीप माळवी यांच्या समन्वयांतर्गत विनोद इंगळे (उपअभियंता विद्युत), महेश रावळ (उपअभियंता श.वि.वि.) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत. उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या समन्वयांतर्गत गुणवंत झांबरे (उपअभियंता यांत्रिकी), फारूख शेख (सहा. आयुक्त, मुख्या.), उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या समन्वयांतर्गत दशरथ वाघमारे (समाजविकास अधि.), मकरंद काळे (विधी सल्लागार), तर उपायुक्त मनीष जोशी यांच्या समन्वयांतर्गत देवेंद्र नेर (प्र. कार्य. अभियंता), गजानन गोदापुरे (उप.कनि.व.सं.) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.अतिरिक्त आयुक्त (१) राजेंद्र अहिवर यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त वर्षा दीक्षित यांच्या समन्वयांतर्गत विनोद पवार (कार्यकारी अभियंता पा.पु.), राम जाधव (उपअभियंता श.वि.वि.), मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनेष वाघिरकर यांच्या समन्वयांतर्गत सदाशिव माने (कार्यकारी अभियंता सा.बां), दिनेश तायडे (उपकरनिर्धारक ), सहायक संचालक श्रीकांत देशमुख) यांच्या समन्वयांतर्गत रामदास शिंदे (कार्यकारी अभियंता श.वि.वि.), राजेश कंकाळ (शिक्षण अधिकारी), तर उपायुक्त सचिन गिरी यांच्या समन्वयांतर्गत प्रदीप मकेश्वर (मुख्य लेखापाल), रवींद्र कासार (उपअभियंता श.वि.वि.) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.अतिरिक्त आयुक्त (२) समीर उन्हाळे यांच्या नियंत्रणाखाली दुसºया पथकात उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या समन्वयांतर्गत सुनील पाटील (कार्यकारी अभियंता श.वि.वि.), दयानंद गुंडप (उपसमाजविकास अधि.), उपायुक्त संदीप माळवी यांच्या समन्वयांतर्गत शैलेंद्र बेंडाळे (प्रभारी श.वि.विन.अ.), विकास ढोले (कार्यकारी अभियंता पा.पु.वि.), उपायुक्त मनीष जोशी यांच्या समन्वयांतर्गत नितीन येसुगडे (कार्यकारी अभियंता श.वि.वि), विजय रोकडे (उपअभियंता वि.वि.), तर उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या समन्वयांतर्गत सुनील पाटील (कार्य. अभि. श.वि.वि), विलास ढोले (कार्यकारी अभियंता सा.बां) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे