शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

जव्हारमध्ये माकपचा धडक मोर्चा

By admin | Published: December 11, 2015 1:05 AM

जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी, माकपाचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी सदस्य व पालघर जिल्हा परिषद सदस्य रतन बुधर यांच्या

जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी, माकपाचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी सदस्य व पालघर जिल्हा परिषद सदस्य रतन बुधर यांच्या नेतृवाखाली गुरुवारी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.जव्हार, मोखाडा, व विक्रमगड या आदिवासी बहुल तालुक्यातील प्लॉट धारकांनी व दाव्यधारक प्लॉट, जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनी आज दि. १० डिसेंबर रोजी, मार्सवादी कामुनिष्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जव्हार बस स्टोप, समोरील नगरपरिषदेचे ग्राउंड, ते गांधी चौक, पाचबाती नाका, व यशवंतनगर मोर्च्यावरून प्रांत कार्यालयावर हजारोंच्या संख्येने प्लॉट दाव्यधारक या मोर्च्यात सहभागी होवून व विविध मागण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात माकपाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी माहाराष्ट्र राज्य कमिटी मेंबर कॉ- रतन बुधर, तालुका सेक्रेटरी- कॉ यशवंत घटळ, जिल्हा कमिटी मेंबर- कॉ- लक्ष्मण जाधव, जिल्हा कमिटी मेंबर कॉ- शिवराम घाटाळ, कॉ- शिवराम बुधर, कॉ- राजा गह्ला, कॉ- शांताराम माळी, जिल्हा कमिटी सदस्य कॉ- बाबू ढिगारे, कॉ- विजय शिंदे, कॉ- यशवंत बुधर, व माकपाचे हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना मोचेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. (वार्ताहर)