शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
5
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
6
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
8
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
9
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
11
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
12
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
13
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
14
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
16
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
17
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
18
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
19
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
20
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान

Crime News: मीरारोड मध्ये गाडीतूनच क्रिकेटवर चालवला जात होता सट्टा   

By धीरज परब | Published: March 01, 2023 10:32 PM

Crime News: मीरारोडच्या प्लेझंट पार्क भागात एका चारचाकी मोटार मधूनच क्रिटीकेटवर चालणारा सट्टा पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे . 

मीरारोड - मीरारोडच्या प्लेझंट पार्क भागात एका चारचाकी मोटार मधूनच क्रिटीकेटवर चालणारा सट्टा पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे . 

काशीमीरा पोलीस गस्त घालत असताना त्यांना प्लेझंट पार्क भागात रस्त्याच्या कडेला गाडी लावून त्यातून क्रिकेटवर सट्टा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . पोलिसांनी गाडीत बसलेल्या केविन शाहची चौकशी सुरु करत त्याचे मोबाईल तपासले .

त्यात एका संकेतस्थळावरून पाकिस्तान सुपर लीग सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा खेळवला जात होता . सट्टा खेळणाऱ्यांना आयडी व पासवर्ड देत असल्याचे सांगितले.  त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता क्रिकेट, फुटबॉल व तीन पत्ती च्या खेळावर ऑनलाईन जुगार खेळत असल्याचे दिसून आले.  अंधेरी येथील मनीष चोटी उर्फ मनीष संकेत याने पासवर्ड  व आयडी देण्याची वितरण एजन्सी मिळवून दिल्याचे सांगितले.

ऑनलाईन क्रिकेट बेटिंग व ऑनलाईन जुगारात केविन आणि मनीष यांचा सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मोटारकार व मोबाईल पोलिसांनी ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कावरे सह निलेश शिंदे , सचिन हुले , सुधीर खोत व राहुल सोनकांबळे यांच्या पथकाने हि कारवाई केली . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी