शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

ठाण्याच्या बिल्डरविरुद्ध मोफांतर्गत गुन्हा

By admin | Published: July 04, 2017 5:19 AM

मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवारनगरात सदनिका देण्याच्या बदल्यात १९ लाख ७० हजारांची रककम घेऊनही ती न देणाऱ्या महेश पटेल या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवारनगरात सदनिका देण्याच्या बदल्यात १९ लाख ७० हजारांची रककम घेऊनही ती न देणाऱ्या महेश पटेल या बिल्डरविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मोफांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. बिल्डर पटेल आणि कळवा येथील रहिवासी विनय कोचरेकर यांच्यात ११ ते २७ नोव्हेंबर २००९ या कालावधीत करार झाला होता. त्यानुसार कन्नमवारनगर येथील नव्या सदनिकेच्या किमतीतील १९ लाख ७० हजारांची रककम देण्याचे ठरले. त्यानुसार, अ‍ॅग्रीमेंटही करण्यात आले. या करारानुसार कोचरेकर यांनी काही रोकड आणि धनादेशाच्या स्वरूपात ही रककमही त्यांना दिली. परंतु, पटेल यांनी त्यांना गेल्या आठ वर्षांत कन्नमवारनगरात सदनिका दिली नाही. तसेच त्यांचे पैसेही परत केले नाहीत. वारंवार विचारणा करूनही त्यांनी पैसे परत न केल्याने कोचरेकर यांनी पटेल यांच्याविरुद्ध १ जुलै रोजी तक्रार दाखल केली. याप्रकरणी फसवणूक आणि महाराष्ट्र ओनरशिप रेग्युलेशन आॅफ दी प्रमोशन आॅफ कन्स्ट्रक्शन सेल (मोफा) या कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.