शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कसारा घाटात क्रूझरचा अपघात; एका मुलीचा मृत्यू तर 7 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:09 AM

Accident in Kasara Ghat : जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

- शाम धुमाळ

कसारा : नाशिक-मुंबई  मार्गावरील नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंटच्या पुढे असलेल्या वळणावर क्रूझरचा अपघात झाला. या मार्गावर जालनाहून मुंबईकडे जाणारी क्रूझर ही भरधाव वेगात घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीवर धडकली.

या अपघातात दर्शना विजय कांबळे (वय 11, रा. मंठा, जि.जालना) हिचा मृत्यू झाला. तर इतर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

अपघाताची माहिती मिळताच, टोल पेट्रोलिंग टीम , महामार्ग पोलीस घोटी केंद्र, कसारा पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य घटनास्थली मदतीला पोहचले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे...1) लिलाबाई लिंबाजी राठोड वय -30 वर्ष रा. मालेगाव 2) लिंबाजी राठोड वय-40 वर्षे रा .मालेगाव 3) विठ्ठल चव्हाण वय - 45 रा. वसई 4) जयश्री गजानन पवार वय -34 रा. वसई 5) अनवी गजानन पवार वय-1 वर्ष रा.वसई 6) कल्पना राजेश जाधव वय- 30 वर्ष रा. वसई  7) शामराव चव्हाण वय -60 वर्ष रा. वसई हे सर्वजण किरकोळ जखमी झाले 

टॅग्स :Accidentअपघात