शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
3
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
4
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
5
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
6
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
7
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
8
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
9
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
10
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
11
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
12
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
13
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
14
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
15
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
16
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
17
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
18
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
19
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
20
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू

"सध्या खादी कपडे हे युवा वर्गाचे आकर्षण"; केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचे मत

By नितीन पंडित | Published: October 02, 2023 6:04 PM

भिवंडीत केली खादी कपड्याची खरेदी

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त संपूर्ण देशभरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी किमान एक जोडी खादी कपड्याची खरेदी करावी असे निर्देश भाजपाचे राष्ट्राध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिले होते.त्यानुसार केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी भिवंडी शहरातील लाहोटी कंपाऊंड या ठिकाणी खादीचे कपडे खरेदी करून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यापासून त्यांनी खादी कपड्यांना प्राधान्य दिल्यामुळे देशभरात खादी विक्रीची टक्केवारी वाढली आहे. देशभरात खादी खरेदीने खादी या  ग्रामोद्योगाला चालना मिळत असून कारागिरांना रोजगार मिळत आहे. तर सध्या खादी कपडे हे युवा वर्गाचे आकर्षण ठरत आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खादी खरेदी नंतर दिली आहे.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटील