शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

ठाण्यात ट्रकच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 10:01 PM

ठाण्यातील विवियाना मॉलसमोरील नाशिक मुंबई महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेला मालवाहू ट्रकची धडक बसल्यामुळे गंभीर जखमी होऊन तिचा यात मृत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

ठळक मुद्दे अपघातानंतर चालकाचे पलायनराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हापोलिसांनी ट्रक केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मालवाहतूक करणा-या एका ट्रकच्या धडकेने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची घटना कॅडबरी उड्डाणपूलाच्या उतारावर रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालक मात्र पसार झाला आहे.मुंबई ते नाशिक जाणा-या दू्रतगती मार्गावर विवियाना मॉलसमोरील कॅडबरी ब्रिजच्या उतारावर एमएच- ०४-एफजे- ४९२७ या क्रमांकाच्या मालवाहतूक करणाºया ट्रकने रस्ता ओलांडणाºया ५५ वर्षीय महिलेला जोरदार धडक दिली. यात ही महिला गंभीर जखमी झाल्याने तिला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू, उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी जखमी महिलेला कोणतीही मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता ट्रक चालकाने मात्र ट्रक सोडून तिथून पलायन केले.......................नातेवाईकांचा शोध सुरुअपघातात मृत्यु पावलेल्या महिलेचे वय महिला अंदाजे ५५ वर्षीय आहे. उभट चेहरा, बसके नाक, तपकीरी डोळे, अर्धवट पिकलेले केस, मानेखाली आणि छातीखाली अर्धगोलाकार गोंदलेले तसेच नेसूस हिरव्या रंगाची साडी त्याला लाल रंगाचा पदर त्यावर सोनेरी रंगाची नक्षी अशा वर्णनाच्या या महिलेची किंवा तिच्या नातेवाईकांची कोणाला माहिती असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन ठाण्यातील राबोडी पोलिसांनी केले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात