शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

धमार्दाय आयुक्त येणार डोंबिवलीतील विश्वस्तांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 4:04 PM

संस्थांच्या विश्वस्तांसाठी एक मार्गदर्शनपर कार्यक्रम ‘मुख्य धमार्दाय आयुक्त विश्वस्तां’च्या भेटीला डोंबिवलीत येणार आहेत. शनिवार, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता, टिळकनगर विद्या मंदिर डोंबिवली येथील पेंढरकर सभागृहात हा उपक्रम संपन्न होणार आहे.

ठळक मुद्देशनिवार, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता, टिळकनगर विद्या मंदिर डोंबिवली मुख्य धमार्दाय आयुक्त शिवकुमार डिगे आणि त्यांचे सहकारी हे मार्गदर्शन करणार

डोंबिवली: विविध माध्यमातून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असणा-या सामाजिक विश्वस्त संस्थांच्या विश्वस्तांना संस्थेचा कारभार पाहात असताना, विश्वस्त कायद्याच्या संबंधात अनेक प्रश्न भेडसावत असतात. ज्यामध्ये ट्रस्ट नोंदणी, विश्वस्त कायद्यातील झालेले बदल, चेंज रिपोर्ट, अकाऊंट, आॅडीट, डिजिटलायझेशन, स्थावर जंगम मालमत्ता संबंधित इत्यादी प्रश्न असतात. अशा संस्थांच्या विश्वस्तांसाठी एक मार्गदर्शनपर कार्यक्रम ‘मुख्य धमार्दाय आयुक्त विश्वस्तां’च्या भेटीला डोंबिवलीत येणार आहेत. शनिवार, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता, टिळकनगर विद्या मंदिर डोंबिवली येथील पेंढरकर सभागृहात हा उपक्रम संपन्न होणार आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, गणेशमंदिर संस्थान, लक्ष्मीनारायण संस्था आणि शबरी सेवा समिति हे कार्यक्रमाचे आयोजक आहेत.या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्य धमार्दाय आयुक्त शिवकुमार डिगे आणि त्यांचे सहकारी हे ट्रस्ट संबंधातील विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात विश्वस्तांशी देखील संवाद साधला जाणार आहे. हा कार्यक्रम केवळ सामाजिक संस्थांच्या विश्वस्तांसाठीच आहे. तरी अधिकाधिक विश्वस्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.=================

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्ली