शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

कंत्राटी कामगार वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:09 AM

भिवंडी पालिका; कुटुंबावर आली उपासमारीची वेळ

अनगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानाही कामगार आपला जीव धोक्यात घालून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पाइपलाइन, बोअरवेलची दुरुस्ती, व्हॉल्व्हमनचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या १५ वर्षांपासून पाणीपुरवठा विभागात काम करणाºया कामगांराना किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावा, असे मागणी करणारे निवेदन श्रमजीवी संघटनेने आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना दिले आहे. आयुक्तांनी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकांºयासमवेत बैठक घेऊन कामगारांचा तीन महिन्यांचा पगार किमान वेतन कायद्यानुसार दिला जाईल, असे आश्वासन दिले. संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर, कमलाकर गोरले, रंगनाथ तरे, संदीप पाटील, कंत्राटदार बाबुलाल पटेल आदी उपस्थित होते.दरम्यान, पालिका प्रशासन याची कधी अमलबजावणी करणार याकडे कामगार आणि संघटनांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.आयुक्तांनी दिल्या सूचनापेमेंटस्लिप, ओळखपत्र, भविष्य निर्वाह निधी, बोनस, सेफ्टी किट, गणवेश या सुविधा १५ दिवसांत देण्याची ग्वाहीही आयुक्तांनी दिली. तशा सूचनाही कार्यकारी अभियंता एल.पी. गायकवाड, शाखा अभियंता संदीप पटनावर यांना दिल्या आहेत.