शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
4
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
5
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
6
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
7
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
8
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
9
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
10
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
11
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
12
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
13
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
14
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
15
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
16
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
17
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
18
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
19
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
20
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम

महापालिका मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By अजित मांडके | Published: July 16, 2024 3:43 PM

सीपी तलाव येथे हे कामगार मागील काही वर्षापासून काम करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सीपी तलाव येथील ठेकेदारकडे कार्यरत असलेल्या सुमारे ५५ कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी ठेकेदाराचा निशेध करीत न्याय मिळावा अशी मागणी केली.

सीपी तलाव येथे हे कामगार मागील काही वर्षापासून काम करीत आहेत. परंतु, शुल्लक कारणावरुन घरी बसविणे, ४ वर्षांचे वार्षिक रजेचा पगार देण्यास टाळाटाळ करणे, क्षमतेच्या अतिरिक्त काम करुन घेणे, कामात अपघात घडल्यास उपचारासाठी टाळाटाळ करणे अशा पध्दतीने अरेरावी सुरु असल्याचे कामगारांचे म्हणने आहे. त्यातही कामागारांना कमी करण्यात आल्याने हे आंदोलन करण्यात आले. या मध्ये जानेवारी २०२० पासून वार्षिक रजेचा पगार न देणे, फायलेरिया विभागातील कामगारांचा दोन महिन्यापासून पगार न देणे, या बद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्या मुळे नाईलाजास्तव हे धरणे श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कामगाऱ्यांच्या व नागरिकांच्यास आरोग्याशी खेळ मंडणाऱ्या नियमबाह्या ठेकेदार  आणि अरेरावी करणारे दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे आणि त्यांची पाठराखण करणाºया अधिकाºयांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.  

यावर तोडगा काढण्यासाठी संबधीत ठेकेदारांना बोलवण्यात आले आहे. यातून मार्ग काढून त्यांची समस्या सोडविली जाईल.(तुषार पवार - उपायुक्त, घनकचरा विभाग, ठामपा)

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका