शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

युती व आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ २ फेब्रुवारीपर्यंत

By admin | Published: January 23, 2017 5:26 AM

महायुती किंवा आघाडी झाल्याची किंवा ती तुटल्याची घोषणा आताच केली, तर सर्व पक्षांत बंडखोरांचे पेव फुटेल या भीतीपोटी अर्ज

उल्हासनगर : महायुती किंवा आघाडी झाल्याची किंवा ती तुटल्याची घोषणा आताच केली, तर सर्व पक्षांत बंडखोरांचे पेव फुटेल या भीतीपोटी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे २ फेब्रुवारीपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सर्व पक्ष सुरू ठेवणार आहेत. राजकीय पक्षांचे जागावाटपावर एकमत होत नसले, तरी बंडखोरांना थोपवण्यावर मात्र एकमत झाल्याचे यातून दिसून आले. काही नेत्यांनीही खाजगीत याला दुजोरा दिला.चार वॉर्डांचा एक प्रभाग होऊनही सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या वाढल्याने प्रस्थापित नगरसेवकांपुढील आव्हान आणि त्यांची धास्तीही वाढली आहे. ओमी कलानी आणि त्यांच्या टीमच्या फुटीच्या शक्यतेने आघाडीही होत नाही आणि युतीही होत नाही, असी विचित्र परिस्थिती भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसपुढे आहे. त्यात रिपाइंचे गट, साई पक्ष, बसप यांची कोंडी होते आहे. या लहान पक्षांना भूमिका घेणे कठीण बनले आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या दुसरा र्प्लन तयार ठेवला असला तरी बंडखोरांची धास्ती कायम आहे. त्यामुळे एकीकडे कोंडी होत असली, तरी ओमी यांच्यामुळे सर्व पक्षांनी राजकीय सोयही झाली आहे. सारे काही अनिश्चित असल्याचे चित्र उभे करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.सर्वच प्रभागातील इच्छुकांना पक्षांनी अर्ज दिले. त्यातून घसघशीत निधी उभा राहिला. उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३ फेब्रुवारी असल्याने २ तारखेपर्यंत हे गुऱ्हाळ असेच सुरू ठेवायचे आणि शेवटच्या दिवशी ठरलेल्या उमेदवारांना ए-बी फॉर्मचे वाटप करण्याची तयारीही सुरू आहे. याची कुणकुण लागल्याने बंडखोरांनीही विविध पक्षांशी, प्रसंगी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)