शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

आनंद विश्व गुरुकुल आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा; 4 ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 6:57 PM

आंतरशालेय, आंतर-कनिष्ठ महाविद्यालयीन, आंतर-ज्येष्ठ महाविद्यालयीन आणि खुला गट अशा चार स्वतंत्र गटांमध्ये ही स्पर्धा ठाणे जिल्हा पातळीवर घेण्यात येणार आहे.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: शिक्षणाबरोबरच कला-साहित्याच्या वृद्धीसाठी प्रयत्नरत असलेले शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय आणि ठाण्यातील सांस्कृतिक विश्वात सक्रीय असलेले कै. मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी कथाकथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

आंतरशालेय, आंतर-कनिष्ठ महाविद्यालयीन, आंतर-ज्येष्ठ महाविद्यालयीन आणि खुला गट अशा चार स्वतंत्र गटांमध्ये ही स्पर्धा ठाणे जिल्हा पातळीवर घेण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांस प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात येतील. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यांतर्फे आणि खुल्या गटातील स्पर्धकांनी स्वतंत्रपणे आपली प्रवेशिका ‘प्राचार्या, आनंद विश्व गुरुकुल, मित्तल पार्कजवळ, रघुनाथ नगर, वागळे ईस्टेट, ठाणे (प.) - 400604’ या पत्त्यावर दि. 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत पाठविण्याचे आवाहन कै. मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. अशोक चिटणीस यांनी केले आहे. या स्पर्धेत कथा सादरीकरणाचा कालावधी 15 मिनिटांचा राहील. अधिक माहितीसाठी 022-25825848/95 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क करावा, तसेच reception.avg@gmail.com  या ईमेल आयडीवरही प्रवेशिका स्वीकारण्यात येतील, अशी माहिती शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणे