शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ; ५०६ रुग्ण सापडले; पाच जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 8:37 PM

अंबरनाथ शहरात आठ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ६७१ बाधितांसह मृतांची संख्या ३१४ आहे. बदलापूरला आठ रुग्ण आज सापडले असून नऊ हजार ६१३ बाधीत आहे.

ठळक मुद्देठाणे शहरा २०१ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ६० हजार ६०२ रुग्णांची नोंद झालेली आहे. तर, दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३७७ झाली. कल्याण - डोंबिवलीत १३२ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू आहे.

ठाणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून 200 ते 250 च्या दरम्यान आढळारे कोरोना रुग्णात आज दुपटीने वाढ झाली. गेल्या २४ तासात ५०६ रूग्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी आढळून आले. तर पाच जणांचा मृत्यू गुरूवारी  झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ५९ हजार १२५ रुग्ण संख्या झाली असून मृत्यू सहा हजार २१९ मृत्यूची नोंद झाली आहे. 

ठाणे शहरा २०१ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ६० हजार ६०२ रुग्णांची नोंद झालेली आहे. तर, दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३७७ झाली. कल्याण - डोंबिवलीत १३२ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात आता ६१ हजार ५४४ बाधीत असून एक हजार १८३ मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरमध्ये ६ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ७२०  बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३६९ झाली आहे. भिवंडी परिसरात एकही रुग्ण नसून मृत्यूही नाही. येथे आता सहा हजार ७४५ बाधितांची तर, ३५४ मृतांची नोंद कायम आहे. मीरा भाईंदर शहरात २४ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. या शहरात २६ हजार ६४७  बाधितांसह ८०१ मृतांची संख्या आहे.  अंबरनाथ शहरात आठ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ६७१ बाधितांसह मृतांची संख्या ३१४ आहे. बदलापूरला आठ रुग्ण आज सापडले असून नऊ हजार ६१३ बाधीत आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ३० रुग्णांचा शोध लागला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १९ हजार ३७५ बाधीत झाले असून एकही मृत्यू नाही. त्यामुळे ५९२ मृत्यूची नोंद कायम आहे. 

टॅग्स :thaneठाणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या