शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

शाळेच्या बाजूला शेणाचा उकिरडा, जि.प. शाळेला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:27 AM

जि.प. शाळेला ठोकले टाळे : अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न

अंबरनाथ : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाजूलाच शेणाचा उकिरडा आणि अस्वच्छतेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी काकोळे येथे ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला.अंबरनाथ तालुक्यातील काकोळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेशेजारीच असलेल्या जागेमध्ये शेण आणि घाण उघड्यावर टाकले जाते. त्यामुळे शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार वारंवार जिल्हा परिषद, अंबरनाथ तालुका पंचायत समिती यांच्याकडे करूनही कारवाई झालेली नाही. याच्या निषेधार्थ छत्रपती शासन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश गायकर यांनी शुक्रवारी शाळेला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अंबरनाथचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींना या प्रकरणी निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.आंदोलने करूनही दखल नाही! : लॉकडाऊनमुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत सरकारी पातळीवर पत्रव्यवहार, आंदोलने करूनही त्याची दखल न घेतल्याने अखेर शाळेला टाळे ठोकून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे गायकर म्हणाले. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आल्याचे गायकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ