शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

पालिका कर्मचा-यांना निवडणुकीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:15 AM

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मॅक्सस मॉल व एलबीटी मध्यवर्ती कार्यालयात कर्मचाºयांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाला शुक्रवारी सुरूवात झाली.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मॅक्सस मॉल व एलबीटी मध्यवर्ती कार्यालयात कर्मचाºयांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाला शुक्रवारी सुरूवात झाली. त्यातील इव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण कर्मचाºयांसह मुख्य निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीही घेतले.पालिकेने निवडणुकीसाठी ४ हजार ७५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्याखेरीज ९७ विभागीय अधिकारी, २० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, ९ निवडणूक निर्णय अधिकारी व ८ मतदान केंद्रांवर नियंत्रण ठेवणाºया अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.७७४ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. मतदान यंत्रातील बिघाडापासून त्यातील मतदानाच्या अचूक नोंदी तपासण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मतदानासाठी सुमारे २०० मशीन तयार ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.प्रशिक्षणानंतर कर्मचाºयांना हजर राहिल्याचा पुरावा म्हणून अर्ज भरून जमा करावा लागत होता. सकाळच्या सत्रानंतर अर्ज भरण्यासाठी कर्मचाºयांची झुंबड उडाली होती.