शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

भिवंडीत टोरंट पावरविरोधातील एकता संमेलनास नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद!

By नितीन पंडित | Published: August 15, 2023 5:59 PM

शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील खंडू पाडा रोड वरील बागे फिरदोस मार्केटच्या समोर टोरंट पावर कंपनी विरोधात भव्य एकता संमेलनाचे आयोजन मंगळवारी दुपारी करण्यात आले होते. 

भिवंडी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनी विरोधात स्वातंत्र्यदिनी चले जाव चा नारा देण्यात आला. टोरंट अत्याचार विरोधी जनसंघर्ष समितीचे संयोजक अॅड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील खंडू पाडा रोड वरील बागे फिरदोस मार्केटच्या समोर टोरंट पावर कंपनी विरोधात भव्य एकता संमेलनाचे आयोजन मंगळवारी दुपारी करण्यात आले होते. 

या एकता संमेलनात शहर व ग्रामीण भागातील शेकडो महिला व पुरुष तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना आदरांजली वाहून व देशभक्तीच्या गीतांनी व घोषणांनी आंदोलकांनी परिसर दुमदुमून सोडला होता.तर प्रबोधनात्मक गीत व टोरंट पावर विरोधातील गाणे गाऊन टोरंट पावर चले जाव चा नारा यावेळी आंदोलकांनी दिली. 

ही लढाई सर्व जाती धर्माच्या सर्व भाषिक नागरिकांच्या हक्काची लढाई असून टोरेंट पॉवर कंपनी विरोधात जोपर्यंत टोरेंट पॉवर कंपनी भिवंडीतून हद्दपार होत नाही तोपर्यंत टोरंट  अत्याचार विरोधी जन संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलने व न्यायालयीन लढाई लढून टोरांटला सळो की पळो करण्यात येईल. शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर भिवंडी ते विधान भवन पर्यंत लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलनाचे संयोजक एड. किरण चन्ने यांनी शासनाला दिला आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी