शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

फॅशन आयकॉन-२०१८ ची महाअंतिम फेरी, पाचशे हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 2:43 AM

अविका एंटरटेन्मेंट आयोजित मिस्टर, मिस आणि मिसेस फॅशन आयकॉन-२०१८ हे ब्युटी पेजेंट ठाण्यात रंगले होते.

ठाणे : अविका एंटरटेन्मेंट आयोजित मिस्टर, मिस आणि मिसेस फॅशन आयकॉन-२०१८ हे ब्युटी पेजेंट ठाण्यात रंगले होते. यात मिसेस फॅशन आयकॉन-२०१८ च्या विजेत्या करिष्मा लाड, मिस फॅशन आयकॉन-२०१८ च्या विजेत्या तानिया राणे, तर मिस्टर फॅशन आयकॉन-२०१८ चे विजेते विश्वजित देशमुख ठरले.प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तब्बल ५०० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यात मिसेस फॅशन आयकॉन-२०१८ च्या पहिल्या रनरअप प्रणिता मोंडकर, दुसऱ्या रनरअप स्मिता साबळे ठरल्या. मिस फॅशन आयकॉन-२०१८ च्या पहिल्या रनरअप मुस्कान सलुजा, दुसºया रनरअप प्राची पाटील, तर मिस्टर फॅशन आयकॉन २०१८ चे पहिले रनरअप राजवीर नागराज, दुसरे रनरअप हिमांशू सुर्वे ठरले. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. यातून, ४० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली असून ही महाअंतिम फेरी २३ डिसेंबर रोजी ठाण्यातील रोझबेल बँक्वेट येथे पार पडली. महाअंतिम फेरीला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मीनाक्षी शिंदे, एस.के. ग्रुप आॅफ कंपनीजचे संजीव कुमार, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला उपस्थित होते.कॉस्च्युम डिझायनर म्हणून ‘पोशाख’चे चारू आणि हनी, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इंटिरिअर अ‍ॅण्ड फॅशन डिझायनिंग (रोझी बोन्स), ‘एलमास’च्या गीता थोरात, तर अभिनेत्री नगमा अख्तर, अभिनेता अर्जुन यादव आणि अभिनेता तसेच मॉडल फेस आॅफ वामन हरी पेठे ज्वेलर्स हितेन मेघरजानी जजेस होत्या.निवेदन महाराष्टÑ प्रेस्टिजिअस रत्न अवार्ड विजेती डॉ. सौंदर्या गर्गयांनी केले.

टॅग्स :thaneठाणे