शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
2
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
3
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
4
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
5
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
6
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
7
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
8
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
9
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
10
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?
11
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
13
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
14
कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
15
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
16
'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...
17
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
18
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
19
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)
20
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

भिवंडीत वळ गावात आगीत एक मजली कौलारू घर जाळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:22 PM

 वळ गावातील श्याम भोईर ,जनार्दन भोईर ,निराबाई भोईर व कैलास भोईर यांचे सामायिक एक मजली कौलारू घर असून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास वरच्या मजला वर शॉर्ट सर्किट ने अचानक आग लागली व पाहता पाहता ही आग संपूर्ण घरात पसरली .

नितिन पंडीतभिवंडी ( दि. २८ ) भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील एका कौलारू एक मजली घरास आग लागल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या आगीत संपूर्ण घर जाळून खाक झाले असून लाखो रुपयांचे साहित्याचे नुकसान झाले आहे . 

               वळ गावातील श्याम भोईर ,जनार्दन भोईर ,निराबाई भोईर व कैलास भोईर यांचे सामायिक एक मजली कौलारू घर असून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास वरच्या मजला वर शॉर्ट सर्किट ने अचानक आग लागली व पाहता पाहता ही आग संपूर्ण घरात पसरली .

          कैलास भोईर यांच्या दोन मुलांचे नुकताच लग्न झाले असून त्या लग्नात मिळालेले आहेराचे साहित्यसह एसी यंत्र ठेवले होते त्यांनी देखील पेट घेतल्याने कॉम्प्रेसर मधील गॅस चा स्फोट होऊन संपूर्ण सिलिंग व कौलारू छत कोसळले.आगीची माहिती कळताच स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर यांनी नारपोली पोलिसांसह अग्निशामक दलास पाचारण केले व त्यानंतर तब्बल एक तासाने अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी सरपंच राम भोईर ,पोलीस पाटील गिरीधर पाटील यांसह अनेक ग्रामस्थ युवक यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला . परंतु तो पर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते .या घटनेची नोंद नारपोली पोलिसांनी केली असून मौजे पूर्णा चे तलाठी सुधाकर कामठी यांनी आगीतील नुकसानीचा पंचनामा केला आहे .दरम्यान या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

टॅग्स :fireआग