शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील वर्गात आग; २२ विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 3:17 PM

Thane News: कोकणी पाडा,पोखरण रोड क्रमांक-२,येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक-४८ मध्ये असलेल्या एका वर्गामधील महावितरणच्या स्विच बोर्डला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

 ठाणे -  कोकणी पाडा,पोखरण रोड क्रमांक-२,येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक-४८ मध्ये असलेल्या एका वर्गामधील महावितरणच्या स्विच बोर्डला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या शाळेतील २२ विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

कोकणी पाडा, पोखरण रोड क्रमांक-२ येथील शिवसेना शाखेच्या बाजूला ठामपा शाळा क्रमांक ४८ आहे. या शाळेच्या एका वर्गामधील महावितरणच्या स्विच बोर्डला आग लागली. अशी माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेत, त्या शाळेतील तब्बल २२ विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून जवळच असलेल्या शिवसेना शाखा, येथे सुरक्षित ठिकाणी नेले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा