शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

मौजमजेसाठी स्वत:च्याच घरात चार लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:39 AM

मौजमजेसाठी आपल्याच घरातील तीन लाख ९८ हजार ७६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांना विष्णूनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

डोंबिवली : मौजमजेसाठी आपल्याच घरातील तीन लाख ९८ हजार ७६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांना विष्णूनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. कल्याण न्यायालयाने अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. तर, त्याच्या दोन्ही मित्रांना न्यायालयीन कोठडी सुनावली.पश्चिमेतील आनंदनगर परिसरात ५२ वर्षांचे व्यापारी राहतात. त्यांच्या १७ वर्षांच्या मुलाने आशीष गुप्ता (२१) आणि पुरुषोत्तम माळी (१९) या मित्रांच्या मदतीने स्वत:च्याच घरात चोरी केली. या तिघांनी मिळून तीन लाख ९८ हजार ७६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने डिसेंबरमध्ये चोरले होते. घरात चोरी झाल्याची घटना मुलाच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलासह आशीष आणि पुरुषोत्तम यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यादरम्यान तिघांनी मौजमजेसाठी दागिने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.दरम्यान, या तिघांनी चोरलेले सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी दिली.