शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

उल्हासनगरील कोणार्क बँकेच्या सीईओने केली २५ कोटी ६० लाखाची फसवणुक, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 3:14 PM

कोणार्क बँकेच्या सीईओ रमेश माखिजा व इतरावर २५ कोटी ६० लाखाची फसवणुक केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल झाला

उल्हासनगर : कोणार्क बँकेच्या सीईओ रमेश माखिजा व इतरावर २५ कोटी ६० लाखाची फसवणुक केल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल झाला. मुळ कागदपत्राचे बनावट कागदपत्र, सहया व स्टँपचा वापर करून, वेगवेगळया १६ कंपण्या उघडल्या. त्यावर कर्ज घेवून परस्पर काढून फसवणुक केल्याची तक्रारीत निर्मल भाटिया यांनी म्हटले आहे.उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात कोणार्क बँक आहे. फियादी निर्मल भाटीया त्यांनी, त्यांचे मित्र सतिश हर्षलानी व महेश हर्षलानी यांना त्यांच्या ५ फर्म करीता ओव्हर डॉफट फॅसिलिटीची रक्कम ६ कोटीसाठी, कोणताही मोबदला न घेता मालमत्तेचे मुळे कागदपत्र कोणार्क बँके मार्फत भारत सहकारी बँक ठाणे येथे दिले होते. निर्मल भाटिया यांच्या मुळ कागदपत्राचा वापर कोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा यांच्यासह बँकेतील व बाहेरील सहकार्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुळ कागदपत्राचे बनावट कागदपत्र, स्टँप,व सहया करून त्यांच्या नावाने उघडलेल्या वेगवेगळया १६ कंपण्याच्या खात्यातून, वर्किंग कॅपिटल ओव्हर डफट सुविधेद्बारे, त्या कंपण्यावर कोटयावधीचे कर्ज मंजुर केले.निर्मल भाटीया यांच्या नावाने उघडलेल्या वेगवेगळया १६ कंपण्याच्या खात्यात कर्जाचे जमा झालेली २५ कोटी ६० लाखाची रक्कम. बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी काढून घेवून, फसवणुक केली. असी तक्रार भाटिया यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल केली. ५ मार्च २०१५ ते आजपर्यंत, हा प्रकार झाला. मध्यवर्ती पोलिसांनी निर्मल भाटिया यांच्या तक्रारीवरून कोणार्क बॅकेचे सीईओ रमेश माखिजा व इतर जणांवर २५ कोटी ६० लाखाची फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिम चौकशी व तपास मध्यवर्ती पोलिस करीत आहेत.

चुकीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखलफियादी निर्मल भाटिया यांनी केलेली तक्रार खोटी असून पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल करायला हवा होता. याप्रकाराने बॅकेची बदनामी होत असल्याची प्रतिक्रीया बॅकेचे नवे सीईओ ग्वालानी यांनी दिली. याबाबत वरिष्ठ स्तरावर दाद मागणार असल्याचे ग्वालानी म्हणाले.