शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

काशीमीरा वरून मुर्धा - पॅगोडा साठी बस सुरु करा

By धीरज परब | Published: August 13, 2023 2:54 PM

काशीमीरा येथुन मुर्धा व पुढे गोराई पॅगोडा पर्यंत मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बस सोडण्यात याव्यात अशी मागणी आदर्श सेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल भगत यांनी केली आहे . 

मीरारोड - काशीमीरा येथुन मुर्धा व पुढे गोराई पॅगोडा पर्यंत मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बस सोडण्यात याव्यात अशी मागणी आदर्श सेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल भगत यांनी केली आहे . 

काशीमीरा हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार असून मुंबई , ठाणे , वसई - विरारच्या दिशेने ये - जा करणाऱ्या मार्गाचे मुख्य जंक्शन आहे .  त्यामुळे काशीमीरा पासून गोराई पॅगोडा बस सेवा सुरु केल्यास भाईंदर पश्चिम , मुर्धा , राई , मोरवा , डोंगरी , उत्तन , गोराई चौपाटी , गोराई गाव व पॅगोडा येथे जाणाऱ्या नागरिकांना प्रवासाची चांगली सुविधा मिळणार आहे . 

सध्या काशीमीरा व मीरारोड भागातून मुर्धा - उत्तन - गोराईच्या दिशेने जाण्यासाठी बस सेवा नसल्याने नागरिकांना भाईंदर रेल्वे स्थानक येथे जावे लागते . त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जातो . महापालिके कडे सध्या ७४ बस असून त्याच अपुऱ्या पडत आहेत . नवीन ५७ बस येणार असल्या तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १० बस व नंतर टप्याटप्याने बस मिळणार आहेत . त्यामुळे नवीन बस आल्या शिवाय नव्याने बस मार्ग सुरु करण्यास प्रशासन असमर्थता व्यक्त करत आले आहे .