शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला मुंब्य्रातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात उत्तर प्रदेशातून फरार असलेल्या फरार अब्दुल रजाक अब्दुल नबी मेमन (४९, रा. ...

ठळक मुद्देउत्तर प्रदेश एटीएसची कारवाई एक लाखाचे होते बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात उत्तर प्रदेशातून फरार असलेल्या फरार अब्दुल रजाक अब्दुल नबी मेमन (४९, रा. मुंब्रा, ठाणे) याला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी रात्री मुंब्य्रातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्यावर उत्तर प्रदेश सरकारने एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.अनेक वर्षांपासून फरार असलेला मेमन हा मुंब्रा परिसरात असून, त्याला पकडण्यासाठी मदतीची मागणी उत्तर प्रदेश एटीएसप्रमुखांनी महाराष्ट्राच्या एटीएस प्रमुखांकडे केली होती. या माहितीच्या आधारे हे पथक सोमवारी ठाण्यात आले होते. मुंब्रा ठाकूर पाडा येथील त्याच्या घरातील बाथरूमच्या पोटमाळ्यावरून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकांनी केली. आरोपीविरुद्ध लूकआउट नोटीसही जारी झाली होती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist Squadएटीएस