शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

ठाकरे नाट्यगृहासाठी निधी मंजूर; नगरविकासमंत्र्यांचे प्रधान सचिवांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 1:00 AM

नाट्यगृहाच्या देखभालीवर मोठा खर्च होणार असून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

भिवंडी : भिवंडी परिसरातील नाट्यरसिकांच्या करमणुकीसाठी असलेले एकमेव मीनाताई ठाकरे रंगायतन सध्या नादुरु स्त असल्याने बंद आहे. दोन वर्षांपासून हे नाट्यगृह बंद असल्याने येथील रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या नाट्यगृहाच्या दुरवस्थेची कैफियत ‘लोकमत’च्या १३ जानेवारीच्या अंकात मांडण्यात आली होती. या वृत्ताची दखल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी १० कोटी देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना निधी देण्याचे आदेश दिले. २५ वर्षापूर्वी नाट्यगृह बांधण्यात आले. मात्र या नाट्यगृहाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ते बंद पडले. नाट्यगृहाअभावी येथील कलावंत व रसिकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, नाट्यगृहाच्या देखभालीवर मोठा खर्च होणार असून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे.शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याशी चर्चा करून या दुरूस्तीसाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती घेतल्यानंतर हा निधी मंजूर केला.

टॅग्स :bhiwandiभिवंडी