शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

गणपती बाप्पा पावला ! ठाण्यातील शिक्षकांना गणेशोत्सवापूर्वीच मिळणार वेतन  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 2:56 PM

ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असून बाप्पानं त्यांना प्रसादही दिला आहे. येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना गणेशोत्सवापूर्वीच वेतन मिळणार असून शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यामुळे गुरुवारी कर्मचा-यांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे.  

ठाणे, दि. 23 - ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असून बाप्पानं त्यांना प्रसादही दिला आहे. येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना गणेशोत्सवापूर्वीच वेतन मिळणार असून शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यामुळे गुरुवारी कर्मचा-यांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे.  ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवपूर्वीच वेतन मिळावे, यासाठी मागील आठवड्यात शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती.  या भेटीदरम्यान गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्याचा आग्रहदेखील त्यांनी धरला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत ही मागणी मान्य केल्याने शिक्षकांचा गणेशोत्सव आता अगदी आनंदात साजरा होणार आहे. ज्या शाळांनी आपले वेतन देयके वेळेत सादर केले आहेत अशा सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक आठवडापूर्वीच वेतन मिळणार आहे.