शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

धक्कादायक! ठाण्यात झोपडीवर ट्रक उलटल्याने मुलगी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 8:51 AM

Thane News : एका ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या असलेल्या एका झोपडी वरती पलटी झाला. यामध्ये झोपडीतील मुलगी त्या ट्रक खाली अडकली होती. 

ठाणे - ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. झोपडीवर ट्रक उलटल्याने एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळी ६:१४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-नाशिक हायवे वर माजिवडा ब्रिजजवळ, रुस्तमजी समोर, लोढा येथे मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवरती एका ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या असलेल्या एका झोपडी वरती पलटी झाला. यामध्ये झोपडीतील मुलगी त्या ट्रक खाली अडकली होती. 

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १ पिकअप वाहन, १- बाईक ॲम्बुलन्स, कापूरबावडी वाहतूक पोलीस कर्मचारी, कापूरबावडी पोलीस कर्मचारी- २ क्रेन  वाहने, 108 रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे जवान १ रेस्क्यू वाहनासह उपस्थित आहेत. या ट्रक खाली अडकलेल्या मुलीला क्रेनच्या मदतीने ट्रक उचलून बाहेर काढण्यात आले आहे. तिला  कापूरबावडी पोलीस कर्मचारी यांनी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार करता दाखल केले आहे. मधु भाटी असं या १४ वर्षीय मुलीचं नाव आहे. 

टॅग्स :thaneठाणे