शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या बुधवारी निवडणुका, तीन सरपंचांसाठी उमेदवारी अर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:06 AM

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्रामपंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सदस्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी निवडणुका आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्रामपंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सदस्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी निवडणुका आहेत. यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी उमेदवारी अर्जच प्राप्त झाले नाहीत. यामुळे तेथे सरपंचपदासाठी यावेळी मतदान होणार नाही.भिवंडी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या १४ सदस्यांसाठी निवडणूक आहे. यातील दोन जागांसाठी नामनिर्देशनपत्रे आली नाहीत, तर ११ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित केवळ एका जागेसाठी येथे मतदान होईल. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातही दोन ग्रा.पं.च्या निवडणुका हाती घेतल्या आहेत. यातील १६ सदस्यांपैकी एका जागेसाठी उमेदवारी प्राप्त झाली नाही, तर उर्वरित नऊ जागा बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात आता केवळ सहा जागांसाठी मतदान होईल. याशिवाय, शहापूर तालुक्यातील चार ग्रा.पं.पैकी एक पूर्णपणे बिनविरोध निवडून आली आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायतींच्या ४२ सदस्यांपैकी १० सदस्य बिनविरोध झाले असून शिल्लक ३२ जागांसाठी मतदान होईल.

टॅग्स :Electionनिवडणूकthaneठाणे