शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:37 AM

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पाच शिक्षकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या पाच शिक्षकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. येथील पोलीस स्कूल शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.यात दीपश्री मनोहर इसामे (मुरबाड), चिंतामण काळुराम वेखेंडे (शहापूर), गजेंद्र बुधाजी वेखेंडे (कल्याण), श्रीकृष्ण लोटू नेमाडे (भिवंडी), राजश्री ललित चौधरी (अंबरनाथ) या शिक्षकांना यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन पालकमंत्र्यांनी गौरवले.या वर्षी ज्योती दीपक बेलवले (केवणी, ता. भिवंडी) यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. तसेच नूतन आलोक पांडे (कल्याण), नथू माधवराव भामरे (रायते, कल्याण), हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर (शेलवंली, शहापूर), मंगल गुणेश डोईफोडे (देसलेपाडा, शहापूर) यांना राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. या सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचाहीदेखील या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, शिक्षणाधिकारी मीना यादव, पोलीस स्कूलच्या प्राचार्या स्मिथा नायर, गटशिक्षणाधिकारी आशीष झुंजारराव, मधुकर गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.