शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

ज्ञानदान ही एक कला - चंद्रा

By admin | Published: December 14, 2015 1:14 AM

शिक्षक स्वत:च्या ज्ञानातूून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतात. शिक्षकांचे बोलणे तसेच हावभाव करणे हे क लेशी निगडित असते,

ठाणे : शिक्षक स्वत:च्या ज्ञानातूून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतात. शिक्षकांचे बोलणे तसेच हावभाव करणे हे क लेशी निगडित असते, असे वक्तव्य छत्तीसगडच्या बस्तार विद्यापीठाचे कुलगुरू एनडीआर चंद्रा यांनी ठाणे येथील एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात केले. नॅक अ‍ॅक्रिडेशन आणि एनकेटी महाविद्यालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन या सूत्रांवर आधारित होता. त्यामुळे एनडीआर चंद्रा यांनीदेखील अध्यापनाची अध्ययन व मूल्यमापनाच्या पध्दतीविषयी माहिती दिली. प्रत्येक विद्यापीठाला नियंत्रण असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)२७ पेपर्स सादरएनकेटी महाविद्यालायत प्रथमच अशा प्रकारच्या सेमिनारचे आयोजन करण्याते आले होते. भारतातील विविध भागातून एकूण २७ पेपरांचे सादरीकरण झाले. जे पेपर सादर झाले आहेत, त्याचा सारांश काढून मुंबई विद्यापीठाला पाठवणार असल्याचे एनकेटी महाविद्यालयाच्या प्राचार्य पी.एम. कानखेले यांनी सांगितले.