शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

अतिक्रमणांवर हातोडा? प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:48 PM

माहीमच्या पाच कंपन्यांंना आज अल्टिमेटम

पालघर : माहीम ग्रामपंचायत हद्दीतील दिवाण अँड सन्स औद्योगिक वसाहती मधील वेल्सपन (एवायएम) , ड्यूरीअन, तुरखीया आदी पाच कंपन्यांनी राखीव गार्डनप्लॉट वर केलेल्या अनधिकृत बांधकामे स्वत:हून पाडून टाकावीत यासाठी शुक्र वार पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. कारवाई बाबत जिल्हाधिकाºयांने ४ वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाला आता जाग आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.तालुक्यातील माहीम ग्रामपंचायत अंतर्गत येणारी पिडको औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आल्या नंतर त्या क्षेत्रातील जमिनींचा काही भाग गार्डन, बँका, रु ग्णालय उभारणी साठी राखीव ठेवण्यात आला होता. या औद्योगिक क्षेत्रात उभारलेल्या वेल्सपन सिंटेक्स लिमिटेड, रेखा बुक्स लिमिटेड, स्क्रि प्ट लॅमिनेशन, तुरखीया आणि ड्युरियन कंपनीच्या बाजूला असलेले राखीव भूखंड विकसित न करता अनेक वर्षे पडून राहिल्याने त्या जमिनीवर या कंपनीच्या मालकांचा डोळा होता. त्यांनी माहीम ग्रामपंचायती मधील काही तत्कालीन सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकाना हाताशी धरुन हे गार्डन प्लॉट गिळंकृत करीत त्यावर अनिधकृत बांधकामे उभारली गेली.माहीमच्या पानेरी बचाव संघर्ष समितीच्या निलेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाºयांना या गार्डन प्लॉट गिळंकृत करण्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर माहीमच्या तरुणांनी मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रदूषण मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याकडे कारवाईसाठी खेटे घातले. मात्र कारवाई होत नसल्याने निलेश म्हात्रे यानी १२ जून २०१३ ला उच्च न्यायालायत या विरोधात जनहित याचिका दाखल केली. या प्रकरणी अनेक सूनावण्या झाल्यानंतर न्यायालयाने ४ वर्षांपूर्वी कारवाईचे आदेश पालघर जिल्हाधिकाºयांना दिले होते. तत्कालीन प्रांताधिकारी दावभट यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेशही दिले होते. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर हे प्रकरण भिजत पडले होते.या कारवाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक फेºया मारल्या नंतर कारवाई होत नसल्याने म्हात्रे यांनी न्यायालयाचा अवमान होत असल्याचे जिल्हाधिकाºयांना सांगून आपण याचिका दाखल करणार असल्याचे सांगितल्या नंतर सूत्रे हलली आहेत.शुक्रवारपर्यंत संबंधित कंपन्यांनी अतिक्र मण केलेली गार्डन प्लॉट स्वत:हून मोकळे करावे अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल अशा नोटीस प्रांताधिकारी विकास गजरे यांनी बजावल्या आहेत. त्यामुळे उद्या या कंपन्या स्वत:हून प्लॉट मोकळे करतात की, महसूल विभाग बुल्डोझर फिरवते हे शुक्र वारी पहावयास मिळणार आहे.या संदर्भात दोन वर्षांपूर्वी आदेश प्राप्त झाले होते. या पाचही कंपन्यांवर कारवाईचे आदेश तहसीलदारांना देण्यात आल्याचे प्रांताधिकारी विकास गजरे यांनी लोकमतला सांगितले. जर यावेळी कंपन्यांवर कारवाई झाली नाहीतर आपण अधिकाºया विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान, कारवाईमुळे इतरांनाही समज मिळणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाचा वेळकाढूपणा कुणासाठीड्युरियन कंपनी ने आपल्या मोकळ्या जागेत पालघर प्लायवूड कंपनीला आपला प्लॅन्ट बेकायदेशीर रित्या चालवायला दिल्या प्रकरणी दोन्ही कंपनीवर कारवाईच्या मागणी कडे जिल्हाधिकारी कार्यालया कडून दुर्लक्ष केले जात आहे.आज न्यायालयाने गार्डन प्लॉट मोकळे करण्याच्या आदेशानंतर ही महसूल विभागाला इतका वेळ लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केळवे जात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणpalgharपालघर