शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

अत्याचाराच्या ४ आरोपींना कठोर शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:10 PM

लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या चार प्रकरणांमधील चारही आरोपींना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी कठोर शिक्षा सुनावली.

ठाणे : लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या चार प्रकरणांमधील चारही आरोपींना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी कठोर शिक्षा सुनावली. चारही घटना बाल अत्याचाराशी संबंधित आहेत. चारपैकी तीन घटनांमध्ये आरोपींनी अत्याचार करुन पीडितांचा निर्घृण खून केला होता. एका घटनेत तर पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा आरोपीने दाताने तोडल्या होत्या. महिला दिनीच न्यायालयाने आरोपींना कठोर शिक्षा सुनावून, बाल अत्याचाराविषयीची न्यायव्यवस्थेची भूमिका स्पष्ट केली आहे. चारही प्रकरणांचे निकाल देणाऱ्या न्यायाधीश महिला असून, सरकारी पक्षाचे कामकाज सांभाळणाऱ्या वकीलही महिलाच आहेत.>ही चारही प्रकरणे बोर्डावर आल्यानंतर अडीच महिन्यात अंतिम टप्यात आणली. न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणांचा निपटारा केला. न्यायालयाच्या निकालामुळे पीडितांना न्याय मिळाला आहे.- उज्ज्वला मोहोळकर,सरकारी वकील