शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

ट्रिपल तलाकप्रकरणी अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 3:30 AM

ट्रिपल तलाक कायद्यानुसार देशातील पहिला गुन्हा मुंब्य्रात दाखल

ठाणे : ट्रिपल (तिहेरी) तलाक कायदा लागू झाल्यानंतर दाखल झालेल्या देशातील पहिल्या गुन्ह्यामध्ये आरोपीने सादर केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी ठाणे जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.ट्रिपल तलाक कायद्यानुसार शुक्रवारी देशातील पहिला गुन्हा मुंब्य्रातील जन्नत बेगम इम्तियाज पटेल (३३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला. तिला व्हॉट्स अ‍ॅपवरून तलाक देणारा पती इम्तियाज पटेल याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखलझाला आहे.या प्रकरणी इम्तियाज याने शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. त्या अर्जावर होणाऱ्या सुनावणीसाठी या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला. त्यामुळे न्यायालयाने सोमवारी सुनावणी ठेवली असून, तो गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे, हेही या वेळी स्पष्ट होईल.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक