शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

घरचा आहार उत्तम आहार - ऋजुता

By admin | Published: March 21, 2016 1:26 AM

भात, पोळी, आमटी या आपल्या घरातील आहाराला आपण पर्याय शोधत आहोत. त्यामुळे घरच्या जेवणाची किंमत कळत नसल्याची खंत व्यक्त करून घरचा आहार

ठाणे : भात, पोळी, आमटी या आपल्या घरातील आहाराला आपण पर्याय शोधत आहोत. त्यामुळे घरच्या जेवणाची किंमत कळत नसल्याची खंत व्यक्त करून घरचा आहार हा उत्तम आहार असल्याचे आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितले. रोटरी क्लब आॅफ ठाणेच्या वतीने शनिवारी घाणेकर नाट्यगृहात ‘रिमूव्ह दी वेस्ट टू टोन युअर वेस्ट’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. युवा पिढीमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी त्या म्हणाल्या की, अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी बसून राहू नये. हल्ली स्मार्ट फोनचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसून येत आहे. मात्र, त्याचे परिणाम घातक आहेत.स्मार्ट फोन ठेवा दूरस्मार्ट फोन दूर ठेवणे, हे आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. कारण, तो ज्या प्रकारे हाताळला जातो, त्याने सांध्यांवर ताण येतो. त्यामुळे फोनचा कमीतकमी वापर, हे योग्य आहे. झोपतानादेखील तो जवळ ठेवू नये. झोपण्यापूर्वी किमान एक तास फोन दूर असावा, अशी सूचनादेखील त्यांनी या वेळी केली. फळे भरपूर प्रमाणात खाल्ली पाहिजेत. त्या-त्या सिझनप्रमाणे जी फळे येतील, त्या-त्या फळांचे सेवन आरोग्यास चांगले राहील. तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, अशी गैरसमजूत आपल्याकडे असल्यामुळे त्याचा वापर आपण आहारात करीत नाही, हे सांगून त्यांनी तुपाचे फायदे सांगितले. या वेळी रोटरी क्लब आॅफ ठाणे अध्यक्ष प्रवीण नागरे उपस्थित होते.