शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

 भिवंडीतील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्यावर प्रचंड खड्डे

By नितीन पंडित | Published: July 04, 2023 6:40 PM

भिवंडी शहरातील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत.

भिवंडी: भिवंडी शहरातील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्डेमुळे रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही पाईपलाईन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हप्तरित येत असल्याने बृहन्मुंबई मनपा प्रशासनाने त्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी भिवंडीतील नागरिक करीत आहेत.

भिवंडी शहराच्या लगत गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने या गोदामांमध्ये कामासाठी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या  रस्त्यावरून प्रवास करत असतो. भिवंडी शहर त्याचबरोबर मानकोली ते अंजुर फाटा व काल्हेर ते अंजुर फाटा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांना पर्यायी मार्ग म्हणून प्रवासी भादवड ते ताडाळी- वळ या पाईपलाईन रस्त्याने प्रवास करत असतात मात्र सध्या या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाईपलाईन रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी