शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

कुजबुज! ‘मी येतोच, तुम्ही थांबा'; खा.श्रीकांत शिंदेंच्या भेटीसाठी आमदार ५ तास ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 7:01 AM

आयलानी यांनी यादरम्यान अनेकदा ‘खासदार साहेबांना’ फोन केला. तेव्हा ‘मी येतोच, तुम्ही थांबा,’ असा निरोप खासदारांच्या कार्यालयातून मिळत होता.

उल्हासनगर - गेल्या आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरच्या गोलमैदान येथील संपर्क कार्यालयाला धावती भेट दिली. खा. शिंदे येणार असल्याने भाजपचे आ. कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर खासदारांनी मीच आयलानी यांच्या कार्यालयात येतो, असा निरोप भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. संध्याकाळी सहापासून रात्री ११ पर्यंत आयलानी यांच्यासह अन्य अनेकजण खा. शिंदे यांच्या भेटीसाठी ताटकळले.

आयलानी यांनी यादरम्यान अनेकदा ‘खासदार साहेबांना’ फोन केला. तेव्हा ‘मी येतोच, तुम्ही थांबा,’ असा निरोप खासदारांच्या कार्यालयातून मिळत होता. अखेर वाट बघून थकलेले आमदार, भाजप पदाधिकारी आपापल्या घरी निघून गेले. आमदारांनी खासदारांनी ताटकळत ठेवल्याची कुजबुज सुरू झाल्याने कार्यबाहुल्यामुळे खासदार येऊ शकले नाहीत, अशी सावरासावर आयलानी यांनी सुरू केली आहे. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा