ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत आज दि. 06 मे 2024 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत 1) रमेश सुदाम जाधव - अपक्ष व 2) जामील अहमद जुबेर खान - अपक्ष या दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, खालील अंतिम 28 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती 24 कल्याण मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.
निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम 28 उमेदवार पुढीलप्रमाणे-1) प्रशांत रमेश इंगळे – बहुजन समाज पार्टी2) वैशाली दरेकर-राणे – शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)3) श्रीकांत एकनाथ शिंदे – शिव सेना4) अमीत उपाध्याय – राईट टु रिकॉल पार्टी5) अरुण भाऊराव निटूरे – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी6) गवळी प्रविण शिवाजी – अपनी प्रजाहीत पार्टी7) पूनम जगन्नाथ बैसाणे – बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी8) श्रीकांत शिवाजी वंजारे – पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)9) श्रीधर नारायण साळवे – भिम सेना10) मो.सहाबुद्दीन शेख सुलेमानी ठाकूर – वंचित बहुजन आघाडी11) सुशीला काशिनाथ कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)12) संभाजी जगन्नाथ जाधव – संयुक्त भारत पक्ष13) हिंदुराव दादू पाटील –राष्ट्रीय मराठा पार्टी14) अजय श्याम मोर्या – अपक्ष15) अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले – अपक्ष16) अमरिश राज मोरजकर – अपक्ष17) अरुण वामन जाधव – अपक्ष18) अश्विनी अमोल केंद्रे - अपक्ष19) चंद्रकांत रंभाजी मोटे - अपक्ष20) नफिस अहमद अन्सारी - अपक्ष21) प्राजक्ता निलेश येलवे – अपक्ष22) मोहम्मद यूसुफ खान - अपक्ष23) राकेश कुमार धीसूलाल जैन - अपक्ष24) शिवा कृष्णमूर्ती अय्यर - अपक्ष25) डॉ.सचिन साहेबराव पाटील - अपक्ष26) सलीमउद्दीन खलीलउद्दीन शेख - अपक्ष27) हितेश जयकिशन जेसवानी - अपक्ष28) ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे – अपक्ष