शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

उल्हासनगरात नोकरणीने केले 'घरसाफ', सोन्याचे दागिने घेऊन फरार

By सदानंद नाईक | Published: August 19, 2023 5:27 PM

कॅम्प नं-३, रिजेन्सी हॉटेल जवळील पराडाईज इमारतीत राहणाऱ्या वयोवृद्ध लता जामनानी यांच्या घरात मेघा व कमल या दोन नोकरांनी कामाला होत्या.

उल्हासनगर : कॅम्प नं-३, रिजेन्सी हॉटेल जवळील पराडाईज इमारतीत राहणाऱ्या वयोवृद्ध लता जामनानी यांच्या घरात मेघा व कमल या दोन नोकरांनी कामाला होत्या. त्यांनी घरातील कपाटातून ७५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-३, परडाईज इमारतीत लता नंदलाल जमनानी ह्या राहतात. त्यांच्या घरी मेघा व कमल अश्या दोन नावाच्या नोकरांनी कामाला होत्या. १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान बेडरूमच्या कपाटातील ड्राव्हर मधून त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र व एक सोन्याची बांगडी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. जमनानी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी नोकरांनी मेघा व कमल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर