शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

ठाण्यात आज 1326 कोरोनाबाधितांची वाढ; 39 जणांचा मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 8:13 PM

ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत 494 रुग्णांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढती संख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत होते.  रविवार, सोमवारपाठोपाठ मंगळवारी हि जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. मात्र  बुधवारी पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढी झाली . बुधवारी जिल्याहत 1326 रुग्णांसह 39 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाख 17 हजार 739 तर, मृतांची संख्या आता तीन हजार 386 झाली आहे.  

ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत 494 रुग्णांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 27 हजार 412 तर, मृतांची संख्या 582 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 287 रुग्णांची तर, 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 24 हजार 214 तर, मृतांची संख्या 556 वर पोहोचली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 193 बाधितांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 24 हजार 906 तर, मृतांची संख्या 807 वर गेली आहे.

मीरा भाईंदरमध्ये 114 रुग्णांची तर, 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 11 हजार 874 तर, मृतांची संख्या 409 इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात 21 बधीतांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची तर एकाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 4 हजार ११० झाली. तसेच उल्हासनगर 38 रुग्णांची तर, 2 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 649 तर, मृतांची संख्या 219 झाली आहे. अंबरनाथमध्ये 33 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 766 झाली. बदलापूरमध्ये 48 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 915 झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 98 रुग्णांची तर, 7 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 8 हजार 893 तर, मृतांची संख्या 283 वर गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका